Followers

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

आई (भूलोळी)

माॅ आप मेरी ईश्वर
तुझ्या पोटी जन्मले गं आई
हुई मैं तो बहुत ही धन्य धन्य
कशी होऊ मी उतराई सांग ना आई

                       © पुष्पा पटेल " पुष्पम् "

११ टिप्पण्या:

  1. खरंय पुष्पाजी,खींचे ऋण फिटणे शक्यच नाही.ऋण फेडता फेडता ते ऋण गुणाकार पद्धतीने वाढतात.धन्य धन्य माता! अप्रतिम भूलोळी रचनाविष्कार!✍️������

    उत्तर द्याहटवा
  2. वाहहह... मातृप्रेम दर्शवणारी , ह्रदयस्पर्शी भुलोळी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल