नकोय आम्हां एक दिवसाचा सन्मान
सकल क्षेत्रात लिहू द्या कर्तृत्वाचे पान
पुरुषांनो...आमच्यामुळे आहे तुम्हाला स्थान
नका करू जन्मभर आमुची अवहेलना
वेळ आली तर होतो आम्ही रणरागिणी
जाणिव ठेवा आमुच्या त्याग अन् अस्तित्वाची
स्री तर आहे अखिल विश्वाची जननी!
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा mam 🎉🎉🎉🎉
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी 🙏
हटवासुंदर लेखन
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाएकदम खर .👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर शब्दांत स्रीचे योगदान वर्णन केले आपण!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामहिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
वास्तवदर्शी रचना...👏👏👏👏
उत्तर द्याहटवा