Followers

मंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२

पहिलं प्रेम!

पहिल्या  प्रेमाची  गोष्टंच  न्यारी
देते ती आपल्याला फिलींग भारी
नव्या नवलाईची असते मज्जा खरी
करून आणते  कल्पनेची  भरारी!

पहिल्या प्रेमाची गोष्टंच न्यारी
कुरुपही दिसते  स्वर्गाची परी
तिच्या पेक्षा  हीच वाटते बरी
मनातच  म्हणतो,"लई  भारी"👌

©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"


६ टिप्पण्या:

  1. पहिल्या प्रेमाची बातच न्यारी ......खुप सुंदर 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल