अनाथांचा ममत्वाचा वटवृक्ष कोसळला
आज काळ असा कसा हा निष्ठूर झाला
माई अनाथ लेकरांना तू तर दिली माया
माई तुझा जाण्याने लाखोंची हरवली छाया
तुझाविना ओस आज ममता बालसदन
माई, तुझा जाण्याने भासे जणू ते निर्जण
ज्याला नव्हते कुणी त्यांची तू माय झाली
तुझा विना आता त्यांना कोण ग् वाली
तूझा एकटीत सामावले सहस्र मातांचं जगणं
माई तुझा कार्यापुढे आभाळंही वाटे ठेंगणं
झाले बहू होतील बहू तुझ्यासम ना कोणी
माई,तुला श्रद्धांजली वाहते राहीन मी ऋणी
माईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
💐😭🙏🏻
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
Great
उत्तर द्याहटवामाईंना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼💐💐
उत्तर द्याहटवाछान रचना ...
अलौकीक शब्दसुमनांची वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाएकेका शब्दातून माईचे अलौकिक कार्य मांडले आपण!
भावपूर्ण श्रद्धांजली💐
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना..👌💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
उत्तर द्याहटवाखरोखर खुप मनस्वी रचना ताई : .. माईंना साश्रू नयनांनी श्रद्धांजली😭😭🙏🙏💐💐
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
उत्तर द्याहटवा