देवा,कृपाळा पांडुरंगा !🙏
भाव तव मनीचे उमजले रे
तू भाव भावनांचा भुकेला
गुढ हे अंतरीचे कळले रे
दयाघना,
तुझा नामाचा रे मज
ऐसा लागावा छंद
विसर न व्हावा कधी
आळवीन नाम तुझे मुकूंद
पंढरीनाथा...
सुख दुःखाचा सागरी
तूच असावा सांगाती
योग सदा तुझा घडावा
दे प्रभो मज सन्मती!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
रुक्मिणीपती, नरहरी, श्रीहरी ।
उत्तर द्याहटवाकृपा धरी तू मजवरी ।।🌹🙏🙏🙏
अप्रतिम भक्ती रचना!✍️👌🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी,सुंदर रचना ताई 🌷🌷🙏🙏🙏🌷🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...मन प्रसन्न झालं अगदी... धन्यवाद...🙏😊
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
खूपच सुंदर भक्तिमय रचान👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाजय हरी विठ्ठल🌹🌹🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदरच भक्तिरचना 👌👌✍️✍️🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाविठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप सुंदर लिहले
उत्तर द्याहटवासुंदर भक्तिरचना👌
उत्तर द्याहटवाAtishay sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवा