गोड स्वप्न पाहिले मी आयुष्याचे
वादळाशी संघर्ष विसरले नाही
आसक्त झाले गुलाबपुष्पावरी मी
काट्याचे भान विसरले नाही
शिखरावर नाव कोरले आज मी
ऊन-पावसाची संगत विसरले नाही
प्रसन्न वदने याची डोळा पाहिले मी
राधा-मिरेची निर्व्याज भक्ती विसरले नाही
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
खुप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना....👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना
उत्तर द्याहटवासुंदर रचना👌👌👌👍
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...सुरेख शब्दांकन...👏👏👏👏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा