Followers

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांती

तिळाची स्निग्धता 
गोडवा गुळ-साखरेचा 
घेऊन आला सण मकरसंक्राती
विसरा जुने  राग द्वेष अन् क्लेश
धागा गुंफू स्नेह सौख्याचा !
जोपासू आपुलकीची नाती
मनामनात उजळू दे प्रभो !
शुभ मंगलदायक शब्द तेजाचीज्योती!!!

आनंददायी मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

८ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दाविष्कार मॅडमजी!✍️👌👌👌
    आपणास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर रचना.... 👌👌👌
    मकर संक्रांतीच्या खुप शुभेच्छा 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  3. छान.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल