Followers

सोमवार, जानेवारी ०३, २०२२

अभिष्टचिंतन

माझे " अहो " आणि सर्वसुखाचे सागर, प्रितीचे आगर प्रा . पुरुषोत्तम पटेल यांच्या आज वाढदिवस...🎂 
त्यानिमित्त अभिष्टचिंतनपर ही शब्दसुमने!
तुम्हास उदंड आयुष्य लाभो! ही श्री विघ्नेश्वर आणि आई जगदंबा चरणी विनम्र प्रार्थना!
🎂अभिष्टचिंतन 💐 

सख्या रे  तुझ्या सोबतीने
आनंदात  न्हाले  की मी !
सप्तजन्मीचे   सर्व   सुख
याच जन्मी अनुभवते मी! 

देवा.  तुला  प्रार्थना माझी
देशील   आशिष   तू मला
अमृतगोडीची  साथसंगत 
लाभू दे जन्मोजन्मी मला !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

७ टिप्पण्या:

  1. सरांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा ....💐💐🙏🏼🙏🏼
    खुप सुंदर रचना...👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सर जी💐💐💐🎂🎂🎂🎂

    उत्तर द्याहटवा
  3. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...सुंदर रचना भेट म्हणून दिली ताई...🎉🍫💐🍫🍫🎉🎂🍫

    उत्तर द्याहटवा
  4. खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
    वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा सर...💐💐💐🥳🎂🍫🎉🎉

    उत्तर द्याहटवा
  5. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🙏💐💐💐💐🎉🎉

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...