घेतय हो उंच भरारी
गगनाला गवसणी
घालून मारतंय फेरी
इवलसं मन माझं
झालंय फुलपाखरू
बालपणीच्या आठवणीत
रमलं कसं आवरू
इवलसं मन माझं
गेलं एकदा माहेरी
आई-बाबांशी गूज
करुन फिरलं माघारी
इवलसं मन माझं
गेलं ' अहो 'च्या ऑफिसात
गर्रऽकन गिरकी मारुन
परत आलं हो घरात !
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
खुप सुंदर.... इवलंस मन न जाणे कुठे कुठे फिरून येतं.... सुंदरच लिहिलं 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान...👌✍️👍🍫
उत्तर द्याहटवाइवलंसं मन...होतं आता इथं ,गेलं कुठं ? व्वाऽव लई भारी!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर👌👌✍️ ... इवलस मन माझे बालपणात जाते .. मैत्रिणीं समवेत गुजगानी गाते :
उत्तर द्याहटवासुंदर सांगितले
उत्तर द्याहटवाखूपच छान👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवामस्त👌👌
उत्तर द्याहटवा