Followers

मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

आनंदाचं जगणं

समजून  सांगते  हो  मी  सर्वांना
लादत नाही मी कधी  माझं म्हणणं
म्हणून तर आलं माझ्या जीवनात 
सुख-समृद्धि आणि आनंदाचं जगणं

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

११ टिप्पण्या:

  1. वाहह..सुरेख शब्दांकन..आणी योग्य तेच लिहीलय...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल