ओलावतात डोळ्याचे कड
आयुष्याच्या पदपथावर चालतांना
करावीच लागते थोडीशी तडजोड
सगळ्यांची मर्जी सांभाळून
स्वप्नांचा होतो सतत विमोड
स्वाभिमान राखताना मात्र मी
जीवापाड करते हो धडपड
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
Nice 👍
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम 🙏
हटवावाह खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी 🙏
हटवावाहह... खुप सुंदर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी 🙏
हटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी 🙏
हटवाअप्रतिम। योग्यच
उत्तर द्याहटवामनस्वी आभारी 😊
हटवाखूप सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी 🙏
हटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा