क्षणभर दुःख मी विसरते
क्लेश सारे गळून पडती
आनंदसागरी मी हो डुंबते
अशीच कृपादृष्टी ठेव जगदंबे
मी नमन तुज साष्टांग करीते🙏🙏
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
अप्रतिम शब्दगुंफण मॅडम ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप छान भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा