दारी लक्ष लक्ष दिप उजळती
अंधार हा मनीचा नष्ट करुनी
हृदयी आनंद फुले उमलती
करा सौख्य समृद्धीचा फराळ
गृहलक्ष्मी घरी आनंद फुलवती
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
सुंदर रचना!👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ दीपावली 🪔🙏
अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना ✍️✍️✍️👌👌
उत्तर द्याहटवाआनंदमयी रचना
उत्तर द्याहटवाKhup chhan Rachana👌👌👌
उत्तर द्याहटवाहॅपी दिवाली...छान रचना
उत्तर द्याहटवावाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतीशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
हटवाखुप छान रचना...हॅपी दीपोत्सव
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअगदी मस्तच रचना👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा