देवा अमृताहूनी गोड तुझे
एक एक रे नाम !
हृदयी भरीते विसरुन काम
तूच माझ्या शाम तूच राम
जीवांचा तूच विश्राम
विठ्ठला ! तूच रे कैवल्यधाम
तूझे पाहता रुप
जीवा लागे आराम
रुक्मिणीवरा,स्विकार माझा प्रणाम!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
अप्रतिम रचना, जयहरि विठ्ठल 🙏
उत्तर द्याहटवासुंदर रचना....👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय जय पांडुरंग हरी!🌹🙏🙏🙏
खुपच सुंदर रचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर भक्तिभाव
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा