पण् वेळ कुठे तुझ्याकडे ऐकण्यासाठी?
माझं म्हणणं ऐक ना क्षणभरासाठी..!
❤️ 🌷 💘 🌹
💎 त्रिवेणी -२
तुला पाहिले अन् मी कल्पनेत न्हाले
शब्दसुमने गुंफून काव्यमाला बनविले
तुझ्या सुरांत सूर मिसळून अभंग गायीले
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सुंदर त्रिवेणी रचना लिहिली मॅडम!👌👌👌
उत्तर द्याहटवासरजी, अप्रतिम समिक्षा... खूप आभारी!🙏
हटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासखी खूप खूप धन्यवाद!🙏
हटवाखुप सुंदर रचना, ह्रदयस्पर्शी , अप्रतीम
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा... आभारी!🙏
हटवाखुपचं सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअतिशय सुंदर👌👌
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदरच...!👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान...👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खुप सुंदर ताई
उत्तर द्याहटवाखूप छान..👍✍️👌🍫🌹
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर ़
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवा