Followers

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

दास्तां

अपने प्यार की दास्तां
खूप अनोखी आहे सजना
सैय्या जनमजनम का हैं रिश्ता 
बंध हे रेशमाचे काही केल्या सुटेना

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१४ टिप्पण्या:

  1. अप्रतिम भूलोळी रचनाविष्कार मॅडमजी!✍️👌👌👌🌟🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल