Followers

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

मोतीयाची लगड

रे मनुवा...
💫   💫.  💫
समाधान ठेवशील  हृदयी तर
अंतरीचे सुख मोत्यांची लगड

🌹. 💞. 🌹. 💞. 🌹

दूरवर भासे ते साजीरे गोजीरे
अन् जवळून दिसे ओबड धोबड

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

२७ टिप्पण्या:

  1. सुंदर रचना आणि सकारात्मक विचार लिहिले मॅडम!✍️������

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...