💫 💫. 💫
समाधान ठेवशील हृदयी तर
अंतरीचे सुख मोत्यांची लगड
🌹. 💞. 🌹. 💞. 🌹
दूरवर भासे ते साजीरे गोजीरे
अन् जवळून दिसे ओबड धोबड
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
सुंदर रचना आणि सकारात्मक विचार लिहिले मॅडम!✍️������
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी...!🙏
हटवाखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाखूप सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखुप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी!🙏
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, खूप आभार!🙏
हटवाखुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा... आभारी!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाछान विचार लिहीलाय 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सर!🙏
हटवाखुपच सुंदर 👍👌
उत्तर द्याहटवामनापासून खूप आभारी सखी!🙏
हटवाMastch 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाआपले मनःपूर्वक धन्यवाद!🙏
हटवाखूप खूप मस्त
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद दादा!🙏
हटवाअतिशय सुंदर..
उत्तर द्याहटवादादा, मनापासून धन्यवाद!🙏
हटवादादा, खुप आभारी!🙏
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवा