देवा
श्रीहरी
चित्तचोर
शामसुंदर
देवकीनंदना
द्वारकेचा तू राणा
सुदर्शन चक्रधारी
प्रणत क्लेशनाशना
नंदनंदन गोपाला
राधामनमोहना
कमलनयन
कंजलोचन
नारायण
गोविंद
कृष्ण
श्री
🌹🙏🌹
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
अप्रतिम अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम...
उत्तर द्याहटवासुंदर आणि भक्तीमय शंकरपाळी!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवासुंदरच रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा