Followers

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

मन: किनारा

ये ना साजना माझ्या
🌷🔘 🌷🔘🌷🔘
मनाच्या किना-यावर
💗 💙💛👥💜 💚
आठवून प्रीतीचे क्षण
🌹💫🌟💎🌹💫🌹
सफर करु  सागरावर
🚣🌹🏄🌹🤽🌹🚣

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम चारोळी रचनाविष्कार मॅडमजी!✍️👌👌👌
    शुभ सकाळ! 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. वाहह..खुपच सुंदर , प्रेममय चारोळी...अप्रतीम...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...