Followers

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

गालावरची खळी(भूलोळी)

रुक जावो री साजणी

पाहू दे गालावरची खळी

चाॅंद सा मुखडा है तेरा ओं प्यारी

तुझ्यासाठी आणली मी गुलाबाची कळी

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

२० टिप्पण्या:

  1. व्वाव...मॅडम, अप्रतिम भूलोळी रचनाविष्कार!✍️👌👌👌
    शुभ सकाळ 🙏

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल