Followers

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

पहाटेचं स्वप्न (त्रिवेणी)

देवा धुके हे संकटाचे विरु दे जरा
आधारवड आहे रे तू आमुचा खरा
पहाटेचं स्वप्न माझं पूर्ण होऊ दे जरा

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

१४ टिप्पण्या:

  1. वाहहह.... खुप सुंदर साकडे घातले आहे बाप्पाला...👌👍💐

    🙏जय गणेश🙏

    उत्तर द्याहटवा
  2. छानच 👌
    खूपच मस्त 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. व्वाऽ...!
    खूपच छान....!👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल