Followers

सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१

देव माझा नाविक

सख्या,देऊ एकमेकांना साथ
वाट तशी कठीणच आहे

जीवन सागराची खोली
अगाध,अनाकलनीय आहे

देवा,तूच रे आमुचा नाविक 
तरबेज तू!मला विश्वास आहे

जन्म-मरणाच्या सागरात
देवा तूच माझा श्वास आहे

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१२ टिप्पण्या:

  1. व्वा खूप सुंदर रचना केली आहे ताई तुम्ही

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल