वाट तशी कठीणच आहे
जीवन सागराची खोली
अगाध,अनाकलनीय आहे
देवा,तूच रे आमुचा नाविक
तरबेज तू!मला विश्वास आहे
जन्म-मरणाच्या सागरात
देवा तूच माझा श्वास आहे
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
वाहहह...खुप सुंदर रचना....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर रचनाविष्कार मॅडमजी...✍️👌👌👌 शुभ सकाळ 🌹🙏
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतीम सुंदर लिहिली आहे कविता
उत्तर द्याहटवाव्वा खूप सुंदर रचना केली आहे ताई तुम्ही
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना...👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवा