Followers

बुधवार, सप्टेंबर २९, २०२१

सुहानी शाम (भूलोळी)

पिया सांज सुहानी थी
तुझी माझी भेट आठवली
तेरे नयनोंकी आशीकी भायी थी
घेऊन मीठीत प्रीत तृष्णा तृप्त केली

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१६ टिप्पण्या:

  1. व्वा अप्रतिम हिंदी मराठी फ्यूजन 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. व्वाव,किती सुंदर भूलोळी रचना केली पुष्पाजी! लई भारी!✍️������

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच हळवी आणि अतिशय प्रेमळ भावना
    अप्रतिम लिखाण ✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  4. प्रेमळ शब्दरचना आणि काहीतरी नवीन प्रकारचं वाचायला मिळालं। ☺️✌️

    उत्तर द्याहटवा
  5. वाहहह...मनास अगदी भुलवणारी , ह्रदयस्पर्शी भुलोळी...अप्रतीम...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल