घालू समजूत रे आपुल्याच मनाला
सख्या कोणी कोणाचे नसते रे या जगी
जगी स्वार्थाचा भरे मेळा सांग मनाला
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...