Followers

सहिष्णुता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहिष्णुता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

आधारवड

कधीच नाही अडवलं मला
' करुन बघ ना, तुला जमेलच ! '
म्हणून तू पाठीशी उभा रहातो
राजा, किती मोठं मन आहे तुझं 
कायम मला तुझा अभिमान वाटतो
मी उभी आहे आज झटकून हे ओझं

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल