Followers

संकल्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संकल्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, डिसेंबर २५, २०२१

उंच भरारी

मुक्त  आभाळी  घेतली  उंच भरारी
नवी  उमेद  नवा विश्वास  ठेवून मी
जुनी आपुलकी आज फळा आली
नंदनवनात  भ्रमंती करुन आले मी


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल