Followers

भक्ती श्रध्दा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्ती श्रध्दा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, डिसेंबर ०६, २०२१

निष्काम भक्ती


आहे हो  कृपा  भगवंताची
केली   मी  भक्ती  निष्काम
स्वतःचे असे काही  मिळावे
म्हणून केले  निष्ठेने मी काम!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

फुलवात

"कराग्रे वसते लक्ष्मी " म्हणूनी 
करते मी  दिवसाची सुरुवात
विचारांची अडगळ दूर करुन
लावते  ईशनामाची फुलवात!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल