पहिली माझी ओवी गं...
रिद्धी सिद्धी श्री गणेशाला
पार्वती बाळराजाला हो
शिवाचा एकदंताला !
तुमची ओवी गं...
कुलदेवता आई जगदंबेला
घालते साष्टांग नमन हो
सुख समृद्धी दे माझ्या परीवाराला
तिसरी माझी ओवी गं...
श्री स्वामी समर्थांना
सदैव राहा पाठीशी
बळी द्याहो जाला संकटाना
चौथी माझी ओवी गं...
माझा गोड भाग्याला
भ्रतार दिर्घायू हो माझा
प्रार्थना आई जगदंबेला
पाचवी माझी ओवी गं...
जगजेठी नारायणाला
लाभू दे कृपा तुझी
सोन्यासम लेकी बाळाला
सहावी माझी ओवी गं...
आईबाबांचा कोईला
निर्रामय लाभो
माझ्या मातापित्यांना !
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
म्हसावद जि नंदुरबार
मॅडमजी... अप्रतिम रचनाविष्कार! श्री गणेशाची वंदन करुन समस्त देवतांना केलेली प्रार्थना अती सुंदर! श्री गणेशजी आणि आई कुलस्वामिनी आपल्या मनोकामना पूर्ण करोत.ही प्रार्थना!🌷🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर ओवीरचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम ओवी रचली.. भावनात्मक आणि सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर ताई
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन ताई...
उत्तर द्याहटवाअप्रतिम , सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👏
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवासुंदर ओवी रचना 👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवा