खाऊ नका भांगेची गोळी
व्यसन तेही एक
करी सुविचारांची होळी
वेळीच दक्ष रहा
आवर घाला हो मनाला
निर्व्यसनाशी दोस्ती
सौंदर्य देई जीवनाला!
©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
खूपच सुंदर अप्रतिम
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👍👍👍👌
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर.
उत्तर द्याहटवाखूपच छान...👌✍️👍🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम संदेश दिला मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वाऽ..!
उत्तर द्याहटवाखूपच छान संदेश दिला 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा
🙏
प्रेरणादायक संदेश देणारी अप्रतीम रचना....👏👏👏
उत्तर द्याहटवा