ती वेळ होती खूपच छान
नव्हती आपल्याला कसली जाण
खेळताना पडावं,पडल्यावर रडावं
रडता रडता इकडं तिकडं हिरमुसून पहावं
उठावं ! पुन्हा रमावं...नसे हो भान
किती किती होती ती वेळ छान
जगण्यात आनंद होता
अन् कधी कधी आपण करायचो
एकमेकीत धुमशान !
तेव्हा आपल्यात व्हायची कट्टी !
दोन दिवस जात नाही
लगेच व्हायची पुन्हा बट्टी (मैत्री)
हे असं मस्त होतं आपलं जीवन
किती गोड गोड होतं न् सखींनो !
आपलं ते बालपण ...?
उत्तर एकच " अप्रतिम !"
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
अप्रतिम रचना 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर बालपण
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌💐💐
उत्तर द्याहटवारम्य ते balpan
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम...👌👍
उत्तर द्याहटवावाहह , खुप सुंदर रचना, बालपणीचे सुंदर दिवस आठवले सखी...!!
उत्तर द्याहटवागेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी...!!
अप्रतीम रचना,ईमेज सुद्धा खुप सुंदर...👏👏👏👏
अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना
उत्तर द्याहटवा