अनोळखी वाटेवरुन चालतेय मी!
तमा ना बाळगली मी खाचखळग्यांची
शिखर गाठले धैर्याने ठेवून युक्ती नामी!
जे मिळविले ज्ञान ध्यानी ठेविले
पावलागणिक गुरुपदेश स्मरण केला मी
चालता वाट सापडे थांबला तो संपला
दिशाहिन वा-यातही यशोशिखरी पाय रोवले मी !
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
वाहह...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर रचना✍️👌👍🍫
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाप्रेरक विचारांची अप्रतिम काव्यरचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर काव्यरचना👌
उत्तर द्याहटवाखुप छान अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाअपतिम रचना प्रेरणादायी👌👌👌👌👍
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाAtishay sunder 👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा