Followers

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

अनमोल नातं

आजी नातूचं नातं म्हणजे
दुधावरची साय अनमोल!

त्यात गुरफटावं खोलवर
तेव्हा कळते त्याचे मोल!

त्यात नसतं सतावणं,रुसणं
फिरावं फक्त गोलंगोल!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

६ टिप्पण्या:

  1. लईच भारी लिहिलंय मॅडम! खरंय,नातवंडे म्हणजे दुधावरची साय!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...