लढली जीवनात मी खुमखुमीने
मिळाले यश मला आत्मबळाने
नाही मी अबला मी सबला नारी
समाजाला दिशा दिली कर्तृत्वाने
निश्चयाचा महामेरू उभा केला मी
जगण्याचा आदर्श ठेवला स्वबळाने!
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
सुंदरच लिहिलं आहे 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाशब्दाशब्दात आत्मविश्वास भरलाय ... अप्रतिम रचनाविष्कार मॅडमजी!👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
हटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा