प्रभात माझी गोड झाली
तुझ्या स्वरांचा दुनियेत
मी माझी ना राहीली
तुझ्या अमृतापरी गोड शब्द
प्राशुन मी तृप्त झाली
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
सुंदरच रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाफारच सुंदर...👌👌👍
उत्तर द्याहटवाKhup chaan...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा..!फारच सुंदर रचना👍👍👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाछानच👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम...!👌
आबा 🙏
खूप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा