Followers

शुक्रवार, नोव्हेंबर १२, २०२१

निर्धार

निर्धार माझा आग आहे...
त्यास लाभे तेजाची झळाळी
पाहता बसे डोळ्यांना झाक!
निर्धारापुढे येतील जे काही
त्याची करेन मी चिमूटभर राख!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार ✍️👌👌👌आणि चारोळीत तर जबरदस्त आत्मविश्वास भरलाय मॅडम!👍👏👏👏

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...