अलगद जूळनी आले बंध रेशमाचे
❤️🌹🌹💞🌹🌹💞🌹🌹❤️
त्या पल्याड जाऊन संबंध ते प्रीतीचे
जपले मी त्यासी ऋणानुबंध हे प्रेमाचे
❤️🌹🌹💞🌹🌹💞🌹🌹❤️
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
सुंदर लेखन आणि सुंदर सकारात्मकता!👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..
उत्तर द्याहटवा