तुझ्या संदेशा आला की
मनमयूर हा नाचे थुईथूई
आनंद होई माझ्या उरी
उत्तर हे देण्या होई घाई
सखी...
कसे ग् सांगू वेडे मन हे
भेटाया तुला अधीर होई
टाइप होई भलतंच काही
तुला पाहता मी तृप्त होई
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️������
उत्तर द्याहटवाछानच 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाNice 👍
उत्तर द्याहटवाव्वा..!अतिशय सुंदर रचना👌👌💐
उत्तर द्याहटवाव्वा..अप्रतिमच सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर काव्यरचना!👌👌👌
उत्तर द्याहटवावाह! छान
उत्तर द्याहटवाअप्रतीम काव्यरचना👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवा