ब्रम्हा विष्णू आणि महेश
माझ्या चित्ती सदा त्यांचा भाव
जणू वाटे मज जन्माचे ईश
आई बाबांची मज शिकवण
प्रामाणिक राहून प्रयत्न करा
संकटे आलीत जरी कितीही
प्रभू नामाची कास धरा
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
सुंदर रचना 👌🏻👌🏻🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर भावना मांडली मॅडम!✍️👌👌👌🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाआईबाबांचा सदा साथ राहो
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर भावना
उत्तर द्याहटवा