तुझ्या शब्दसुमनांनी सख्या
काहूर मनी दाटले रे...
ऋणानुबंध हे जन्मोजन्मीचे
प्रेम हृदयी दाटले रे...
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
मस्तच, अप्रतीम रचना..👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासखी... मनापासून धन्यवाद!🙏
हटवामॅडमजी, सुंदर चारोळी ✍️👌👏🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏
हटवाअतिशय सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद!🙏
हटवाअप्रतिम चारोळी👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सर!🙏
हटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवासखी,आपले मनःपूर्वक आभार!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी 🙏
हटवासुंदर चारोळी 👌
उत्तर द्याहटवाआभारी 🙏
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा