वेचीत होते मी सुखाचे मोती
ओंजळीत मावेना सुख हे नवे
तृप्त झाल्या दोन नयनज्योती
💎🔴💎 🟡 💎🌟💎 ♦️
केली मी प्रार्थना परमेश्वरासी
हे प्रभो, तू विसरु नको मज !
मी ही स्मरेन भक्तीभावे तुला
असू दे कृपा सदैव माझ्यावरती!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
देवा,एक धागा सुखाचा तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल
अतिशय सुरेख रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना ताई
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाभक्तिमय
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 🙏👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाKhupch sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा