Followers

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

मेनका (भूलोळी)

बरसात की रात थी
प्रिये तू भिजून चिंब झाली
मुझको भाये रुप सुहाना तेरा
स्वर्गाहून जशी मेनका अवतरली

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१५ टिप्पण्या:

  1. वाहहह...खुप सुरेख शब्दांकन... अप्रतीम भुलोळी लिहीली आहे सखी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...