Followers

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

फुंकर

वेदनेला  ही  आपुलीच  फुंकर   घालू
घालू  समजूत  रे  आपुल्याच  मनाला 
सख्या कोणी कोणाचे नसते रे या जगी
जगी स्वार्थाचा भरे मेळा सांग  मनाला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

१५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्द रचना 👌
    खूपच छान सुंदरच..👌👌👌👌👌
    आबा 🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल