Followers

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

सैय्या (भूलोळी)

सवाल पुंछा है मैनैै
उत्तर तू मला देशील ना
आस लगायै मैं बैठी हूं सजना
सैय्या माझ्या मनीचे गुज तू ओळख ना!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

८ टिप्पण्या:

  1. व्वाव... मॅडमजी, अप्रतिम भूलोळी.भूल पाडणारी रचना!👌👌👌

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...