Followers

रविवार, सप्टेंबर २६, २०२१

पहिली भेट

आठवते न्  तुला  आपली भेट
भेट  तर ती अविस्मरणीय होती 
कोल्ड काॅफीचा घोट घेता आपुली
आपुली गोड प्रीत फुलली होती

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

२६ टिप्पण्या:

  1. Hello खूपच छान 👍
    तुमची कोल्ड काॅफी...🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल