बावरले मन येण्याची वाट पाही
पहा...आज वाराही स्तब्ध होई
तुझ्या मुखचंद्र पाहण्या त्यालाही झाली घाई !
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा 🙏
हटवाखूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचनाताई👍👍👍🌺🌿
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान रचना ����
उत्तर द्याहटवा