त्याक्षणी पडले रे प्रेमात
स्थान ह्या हृदयी माझ्या
मिळविले तू एका क्षणात
रुबाबदार ऐट तुझी बघून
स्थान हृदयीचा कोंदणात
असांच रहा तू मनमंदिरी
आळविते मी तुला मनात
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...
खूप खूप सुंदर रचना केली मॅडम ✍️👌👌
उत्तर द्याहटवाKhupach chan 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंय मॅम👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लिहिलय ताई👌👌🌺🌺
उत्तर द्याहटवा