कळत नाही मला रे तुझं
तुझं हे वेळी अवेळी येणं
न सांगताच रे अचानक
अचानक चिंब भिजवणं
तू येऊन भिजवतो चिंब
चिंब होता मोहरते अंग
माझेच कळत नाही मला
मला क्षणात करी नि:संग
आठवतो तो सुखाचा क्षण
क्षण ते विसरू कसे रे मी
गिरकी मारुन घेते फेर
फेर धरते मनमौजी मी
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
अप्रतिम सुंदर शेलकाव्य
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सर!🙏
हटवामनापासून धन्यवाद दादा!🙏🙏
हटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम... सुंदर शेलचारोळी!👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखूप मस्त रचना nitya...🌹🌹🌺🌺🌺👌👌👌👌👌💗
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाखूप छान लिहिलंय 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी 🙏
हटवाखुपच सुंदर रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाKhup chaan rachna...👌👍✍️🌹
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाआई खूप छान कविता लिहीली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवाखूपच छान रचना 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद सखी!🙏
हटवा